​आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ची शूटिंग सुरु !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 14:59 IST2016-09-03T09:29:54+5:302016-09-03T14:59:54+5:30

आमिर खान आपले माजी मॅनेजर अद्वैत चंदनच्या निर्देशनातील पहिल्या चित्रपटात सहभागी होत आहे. चित्रपट आहे ‘सीक्रेट सुपरस्टार’. या चित्रपटाच्या ...

Aamir's 'Secret Superstar' shoot started !!! | ​आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ची शूटिंग सुरु !!!

​आमिरच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ची शूटिंग सुरु !!!


/>आमिर खान आपले माजी मॅनेजर अद्वैत चंदनच्या निर्देशनातील पहिल्या चित्रपटात सहभागी होत आहे. चित्रपट आहे ‘सीक्रेट सुपरस्टार’. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटात हवा तसा मोठा रोल नाही. मात्र यात आमिर एक खास कॅमियो करणार आहे. यासाठी आमिर आठ दिवसापर्यंत शूटिंग करणार आहे. 
बातम्यांनूसार, आमिर खान सीक्रेट सुपरस्टार मध्ये म्युझिक शिकविणारा बनला आहे. चित्रपट आई-मुलाच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटाची निर्मिती आमिरनेच केली असून याची शूटिंग जास्त गुजरातमध्येच होणार आहे. 

Web Title: Aamir's 'Secret Superstar' shoot started !!!