आमिर खानचा शर्टलेस फोटो इंटरनेटवर व्हायरल, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 12:51 IST2020-12-12T12:46:13+5:302020-12-12T12:51:30+5:30

. सोशल मीडियावर सध्या त्याचे एक फोटो व्हायरल होत आहे.

Aamir khan new shirtless photo viral on social media | आमिर खानचा शर्टलेस फोटो इंटरनेटवर व्हायरल, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

आमिर खानचा शर्टलेस फोटो इंटरनेटवर व्हायरल, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान जेव्हा काही करतो तेव्हा तो चर्चेत येतो. सोशल मीडियावर सध्या त्याचे एक फोटो व्हायरल होत आहे. आमिर खान बर्‍याच दिवसांनंतर शॉर्टलस लूकमध्ये दिसला. आमिरचा हा फोटो छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


फोटोमध्ये आमिर खान सोफ्यावर बसलेलो दिसतो आहे. ते कॅमेर्‍याकडे पहातो आहेत. या फोटोला अविनाश गोवारीकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “पॅकअप नंतर आमिर खानसोबत.

आपला आगामी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'साठी गेल्या काही दिवसांपासून आमिर खानने दाढी आणि मिशा वाढवल्या होत्या. शूटिंग संपल्यावर आमिर खानने दोनही काढून टाकले. शर्टलेस फोटोमध्ये आमिर खान खूप हँडसम दिसतोय. 

'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट टॉम हँक्सचा फॉरेस्ट गम्पपासून प्रेरीत होऊन बनवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. . 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. 'लाल सिंग चड्ढा' यानंतर आमिर गुलश कुमार यांचा बायोपिक मुगलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सुरुवातीला जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा अभिनेता अक्षय कुमार 'मुगल' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होता. नंतर हा चित्रपट आमिर खानकडे आला.

Web Title: Aamir khan new shirtless photo viral on social media