8137_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 14:36 IST2016-06-25T08:55:49+5:302016-06-25T14:36:14+5:30

संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आशा भोसले, भूपिंदर-मिताली, राजू सिंग, नितीन शंकर, उत्तम सिंग, शब्बीर कुमार, सचिन पिळगावकर, सुरेश वाडकर आणि पंचमदावर प्रेम करणारे अनेक जण उपस्थित होते.

8137_article | 8137_article

8137_article

गीतकार आर. डी. बर्मन यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आशा भोसले, भूपिंदर-मिताली, राजू सिंग, नितीन शंकर, उत्तम सिंग, शब्बीर कुमार, सचिन पिळगावकर, सुरेश वाडकर आणि पंचमदावर प्रेम करणारे अनेक जण उपस्थित होते.
या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी उत्तमसिंग, शैलेंद्रसिंग, नितीन शंकर हे उपस्थित होते.

Web Title: 8137_article