6398_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:29 IST2016-05-24T09:59:39+5:302016-05-24T15:29:39+5:30
करिना आणि अर्जुन यांची जोडी कि अँड का या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाली होती. करिना ही अर्जुनपेक्षा वयाने मोठी असूनही त्यांची जोडी ऑन स्क्रिन खूपच छान वाटली होती.
.jpg)
6398_article
क िना आणि अर्जुन यांची जोडी कि अँड का या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाली होती. करिना ही अर्जुनपेक्षा वयाने मोठी असूनही त्यांची जोडी ऑन स्क्रिन खूपच छान वाटली होती.
रणबीर आणि कोंकणा सेन शर्मा वेक अप सिड या चित्रपटात एकत्र झळकले होते. कोंकणा ही रणबीरपेक्षा वयाने मोठी आहे. पण या चित्रपटातील रणबीर आणि कोंकणा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.
![]()
रणबीर आणि कोंकणा सेन शर्मा वेक अप सिड या चित्रपटात एकत्र झळकले होते. कोंकणा ही रणबीरपेक्षा वयाने मोठी आहे. पण या चित्रपटातील रणबीर आणि कोंकणा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.