ज्युनियर बच्चनचे 2 मिलीयन फॉलोअर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 15:25 IST2016-07-15T09:55:26+5:302016-07-15T15:25:26+5:30
सोशल मीडियावर अभिषेक बच्चनचे २ मिलीयन फॉलोअर्स झाले आहेत. त्याने नुकताच त्याचा आनंद व्यक्त करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. ...

ज्युनियर बच्चनचे 2 मिलीयन फॉलोअर्स
स शल मीडियावर अभिषेक बच्चनचे २ मिलीयन फॉलोअर्स झाले आहेत. त्याने नुकताच त्याचा आनंद व्यक्त करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. बिग बी प्रमाणेच त्याला माहितीये की, चाहत्यांसोबत कशी बॉण्डिंग ठेवायची ते! नुकताच त्याने ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये काम केले असून तो सध्या न्यूयॉर्क सिटीत हॉलीडे एन्जॉय करतो आहे.