10748_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 15:35 IST2016-08-18T10:05:07+5:302016-08-18T15:35:07+5:30
ज्येष्ठ चित्रकार दिलीप डे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत भरले आहे. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, लेखिका शोभा डे, फिरोजा गोदरेज, डॉली ठाकोर, क्विनी सिंग हे उपस्थित होते.
10748_article
ज येष्ठ चित्रकार दिलीप डे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत भरले आहे. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, लेखिका शोभा डे, फिरोजा गोदरेज, डॉली ठाकोर, क्विनी सिंग हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमिताभ आणि जया बच्चन हे आले होते.
![]()
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमिताभ आणि जया बच्चन हे आले होते.