10469_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 18:12 IST2016-08-11T12:42:48+5:302016-08-11T18:12:48+5:30

अभिनेत्री कंगना राणौत ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित कार्यक्रमात सहभागी झाली होती. साडी परिधान केलेल्या कंगनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी इशा कोप्पीकर, ओंकार कपूर हे उपस्थित होते.

10469_article | 10469_article

10469_article

िनेत्री कंगना राणौत ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित कार्यक्रमात सहभागी झाली होती. साडी परिधान केलेल्या कंगनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी इशा कोप्पीकर, ओंकार कपूर हे उपस्थित होते.
अभिनेत्री कंगना यावेळी खूपच आकर्षक दिसत होती.

Web Title: 10469_article