ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये मलायकाच्या मादक अदा, एकापेक्षा एक किलर पोज पाहून फॅन्स झाले फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 16:10 IST2022-02-01T16:09:46+5:302022-02-01T16:10:09+5:30
Malaika Arora : मलायकाच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ.

ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये मलायकाच्या मादक अदा, एकापेक्षा एक किलर पोज पाहून फॅन्स झाले फिदा!
Malaika Arora : मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. सततच ती आपले फोटोस चाहत्यांसोबत सोशल मीडियावरही शेअर करताना दिसते. फॅशनच्या बाबतीत मलायकाचा हात कोणीच धरू शकतं नाही. यावेळीही मलायकानं ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये फोटोस आपल्या इन्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून शेअर केले आहे. तिच्या एकापेक्षा एक किलर पोझ पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
आपल्या नव्या फोटोशूटमध्ये मलायका अरोरानं एका पेक्षा एक किलर पोझ दिल्या आहेत. तसंच ती या फोटोंमध्ये ट्रान्सपरन्ट वन पिसमध्ये दिसत आहे. तिनं या फोटोशूटचे तीन फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत. या फोटोला तिनं कॅप्शनही दिलंय. अशा प्रकारे डान्स करा जसं तुम्हाला कोणी पाहत नाहीये आणि दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना पुन्हा मागे वळून पाहू नका, असं कॅप्शन तिनं दिलं आहे.
यापूर्वी मलायकानं आपल्या ऑरेंज ड्रेसमध्ये शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. यामध्ये तिनं ऑरेंज कलरचं वन पिस परिधान केलं होतं. तसंच तिनं हे फोटो शेअर करत कव्हर मी इन सनशाईन असं कॅप्शनही दिलं होतं.