भूमी पेडणकरचा बोल्ड अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 16:08 IST2018-06-06T10:38:34+5:302018-06-06T16:08:34+5:30

भूमी पेडणेकर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दम लगा के हईशा’ या पहिल्याच चित्रपटात तिने जाड महिलेची भूमिका साकारून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली.

Bold incarnation of land ablaze | भूमी पेडणकरचा बोल्ड अवतार

भूमी पेडणकरचा बोल्ड अवतार

मी पेडणेकर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दम लगा के हईशा’ या पहिल्याच चित्रपटात तिने जाड महिलेची भूमिका साकारून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली.

Web Title: Bold incarnation of land ablaze