भन्साळींची मराठीत एन्ट्री
By Admin | Updated: June 7, 2015 23:34 IST2015-06-07T23:34:22+5:302015-06-07T23:34:22+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीत मेगा बजेट चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता मराठीत एन्ट्री करीत आहेत.

भन्साळींची मराठीत एन्ट्री
हिंदी चित्रपटसृष्टीत मेगा बजेट चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता मराठीत एन्ट्री करीत आहेत. मात्र या वेळी ते दिग्दर्शकाच्या भूमिकेत नसून निर्मात्याची धुरा सांभाळणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांची ही एन्ट्री कशी असेल, ते येत्या काही काळात समजेलच.