ब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 16:41 IST2018-04-18T11:11:03+5:302018-04-18T16:41:03+5:30

इलियाना डिक्रूजने बर्फी या चित्रपटात साकारलेल्या तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. सध्या ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. इलियानने बॉयफ्रेन्ड अँड्यू नीबोनसोबत काहीच महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केले होते आणि आता ती प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे.

Beautiful And Bold Ileana D'Cruz | ब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज

ब्युटीफूल अँड बोल्ड इलियाना डिक्रूज

ियाना डिक्रूजने बर्फी या चित्रपटात साकारलेल्या तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. सध्या ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. इलियानने बॉयफ्रेन्ड अँड्यू नीबोनसोबत काहीच महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केले होते आणि आता ती प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे.

Web Title: Beautiful And Bold Ileana D'Cruz