अवधूत गुप्तेचा भांगडा!
By Admin | Updated: April 16, 2015 23:33 IST2015-04-16T23:33:19+5:302015-04-16T23:33:19+5:30
जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटात अवधूत गुप्तेची पंजाबशी नाळ जुळली आणि मराठी-पंजाबी मिश्रित तडका पडद्यावर आला.

अवधूत गुप्तेचा भांगडा!
‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटात अवधूत गुप्तेची पंजाबशी नाळ जुळली आणि मराठी-पंजाबी मिश्रित तडका पडद्यावर आला. मात्र तरीही अवधूतला काहीतरी राहून गेल्यासारखे वाटत होते. ती हौस ‘तुज्याविन मरजावा’ या चित्रपटाद्वारे भागवून घेतली असल्याचे अवधूतनेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे अवधूत पुन्हा एकदा भांगड्याच्या ठेक्यावर ताल धरणार हे निश्चित झाले आहे.