अस्मिताला बॉलिवूडमध्ये येण्याची घाई

By Admin | Updated: June 21, 2015 23:18 IST2015-06-21T23:18:56+5:302015-06-21T23:18:56+5:30

बद्तमिझ दिल’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या अस्मिता सूद या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये येण्याची घाई झाली आहे

Asmita has the power to come to Bollywood | अस्मिताला बॉलिवूडमध्ये येण्याची घाई

अस्मिताला बॉलिवूडमध्ये येण्याची घाई

‘बद्तमिझ दिल’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या अस्मिता सूद या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये येण्याची घाई झाली आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये काम केल्यानंतर अस्मिताने हिंदी भाषा सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. आता या पहिल्यावहिल्या मालिकेनंतर तिला बॉलिवूडमध्ये झळकण्याची घाई झाली आहे म्हणे.

Web Title: Asmita has the power to come to Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.