अर्पिता झाली कश्मीर की कली..!

By Admin | Updated: May 1, 2015 00:03 IST2015-05-01T00:03:56+5:302015-05-01T00:03:56+5:30

सलमान खानची बहीण असलेली अर्पिता खान सध्या आपल्या पतीसोबत काश्मीरच्या दऱ्या-खोऱ्यात वेळ घालवतेय.

Arpita became a Kashmiri bud ..! | अर्पिता झाली कश्मीर की कली..!

अर्पिता झाली कश्मीर की कली..!

सलमान खानची बहीण असलेली अर्पिता खान सध्या आपल्या पतीसोबत काश्मीरच्या दऱ्या-खोऱ्यात वेळ घालवतेय. नुकताच तिचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला, त्यानंतर लाँग हॉलिडेज्साठी तिने काश्मीरला पसंती दिली आहे. शिवाय, या हॉलिडेज्चे फोटो तिने स्वत: सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

Web Title: Arpita became a Kashmiri bud ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.