अरबाज, ये क्या हो रहा हैं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 09:55 IST2016-07-23T04:21:08+5:302016-07-23T09:55:45+5:30
मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्यात मध्यंतरी दुरावा निर्माण झाला होता. मात्र, नंतर ते एकत्र आले. त्यांच्यात आता ...
.jpg)
अरबाज, ये क्या हो रहा हैं?
लायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्यात मध्यंतरी दुरावा निर्माण झाला होता. मात्र, नंतर ते एकत्र आले. त्यांच्यात आता सर्व ठीक आहे, असे त्यांनी त्यांच्या डिनरडेटवेळी सांगितले. तसेच मलायकानेही त्याच्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रांसोबत वेळ घालवला.
आता सर्व काही व्यवस्थित सुरू असताना अचानक अरबाज एका मुलीसोबत गोव्यात आढळला...वेल, त्याचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. तो ‘यल्लो मेहरा’ हिच्यासोबत गोव्यात बराच वेळ होता. यल्लो आणि तिचा पती मनेक यांनी गोव्याहून काही कारणास्तव पलायन केले होते.
पण, आता गेल्या अनेक वर्षांपासून ती एकटीच आहे. आणि इकडे अरबाजही मलायकापासून फार काही खुश नाही. म्हणून दोघे एकत्र आले. अरबाज, पण आता हे सगळं जेव्हा मलायकाला कळेल तेव्हा काय होईल ? याचा विचार केलास का?
![arbaaz khan & yellow mehra]()
![arbaaz khan]()