अनुष्का-रणबीरच्या कपड्यांचा लिलाव
By Admin | Updated: May 10, 2015 05:38 IST2015-05-10T05:38:42+5:302015-05-10T05:38:42+5:30
गेल्या काही वर्षांत फिल्म प्रमोशनचे फंडे बदलत आहेत. याच धर्तीवर आगामी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेल्व्हेट’ या साठच्या दशकातील

अनुष्का-रणबीरच्या कपड्यांचा लिलाव
गेल्या काही वर्षांत फिल्म प्रमोशनचे फंडे बदलत आहेत. याच धर्तीवर आगामी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेल्व्हेट’ या साठच्या दशकातील प्रेमी युगुलाची भूमिका अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरने केलीय. या सिनेमाच्या हटके प्रमोशनचा भाग म्हणून येत्या आठवड्यात सिनेमातील त्यांच्या कॉश्च्युमचा लिलाव होणार आहे. या दोघांच्या चाहत्यांना सिनेमातील त्यांचे कॉश्च्युम आॅनलाइन खरेदी करता येणार आहेत.