‘अकिरा ’ चे न्यू पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 18:32 IST2016-07-28T10:55:37+5:302016-07-28T18:32:09+5:30
सोनाक्षी सिन्हा हिला ‘अकिरा ’ चित्रपटाचे पहिले पोस्टर जसे रिलीज झाले तेव्हापासून तिला ‘टफ गर्ल’ म्हणून ओळखले जाते आहे. चित्रपटाच्या ...

‘अकिरा ’ चे न्यू पोस्टर आऊट
ोनाक्षी सिन्हा हिला ‘अकिरा ’ चित्रपटाचे पहिले पोस्टर जसे रिलीज झाले तेव्हापासून तिला ‘टफ गर्ल’ म्हणून ओळखले जाते आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आत्ताच १०.७ मिलियन चाहत्यांनी पाहिलेले आहे.
सोनाक्षीने नुकतेच तिसरे पोस्टर रिलीज केले आहे. यात ती किक मारताना दिसत आहे. तिने या पोस्टरला कॅप्शन टाकले की,‘ फिअर्स हॅज अ न्यू फेस अॅण्ड इट्स किक-अॅस! हिअर इज द थर्ड आॅफिशियल पोस्टर आॅफ अकीरा’. ए.आर मुरूगादोस दिग्दर्शित ‘अकिरा ’ चित्रपट २ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
![akira]()