अखेर रैनाचा हनीमून झाला
By Admin | Updated: May 30, 2015 23:06 IST2015-05-30T23:06:14+5:302015-05-30T23:06:14+5:30
भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचा हनीमून अखेर पार पडला. रैनाचा लग्न सोहळा झाला आणि हा पठ्या लगेच आयपीएल खेळण्यासाठी रवाना झाला होता.

अखेर रैनाचा हनीमून झाला
भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचा हनीमून अखेर पार पडला. रैनाचा लग्न सोहळा झाला आणि हा पठ्या लगेच आयपीएल खेळण्यासाठी रवाना झाला होता. यामुळेच लग्नानंतरचा त्याचा हनीमून राहिलाच होता. मागच्याच आठवड्यात त्याने सोशल नेटवर्किंग साईटवर ही खंत व्यक्त केली होती. मग काय आयपीएल संपल्यावर लगेचच रैना बायको प्रियांकासोबत पॅरिसला गेला आहे.