‘रजनीकांत’साठी लागतात ४०० कोटी?
By Admin | Updated: December 9, 2015 00:50 IST2015-12-09T00:50:04+5:302015-12-09T00:50:04+5:30
बॉ लीवूड चित्रपट दिग्दर्शक साजिद खानचे म्हणणे आहे की, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर चित्रपट बनवणे अवघड आहे.

‘रजनीकांत’साठी लागतात ४०० कोटी?
बॉ लीवूड चित्रपट दिग्दर्शक साजिद खानचे म्हणणे आहे की, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर चित्रपट बनवणे अवघड आहे. कारण त्यासाठी चक्क ३०० कोटी रूपयांची गरज पडते. आम्ही त्यांच्यावर चित्रपट बनवू शकत नाही. पण, जर बनवावा लागला तर त्यासाठी ३०० ते ४०० कोटी रूपये बजेट ठेवावे लागते. त्यांच्यासोबत बसून एक चित्रपट बनवणे कठीण आहे. ज्यांनी रजनीकांतला रोबोट आणि शिवाजी मधून साकारले. रजनीकांत वर चित्रपट बनवणे यासाठी खुप सावधानगिरी ठेवावी लागते. कारण त्यांची फॅन फॉलोर्इंग खुप मोठी आहे.