2016 : हे सेलिब्रिटी बनले पालक
By Admin | Updated: December 24, 2016 00:00 IST2016-12-24T00:00:00+5:302016-12-24T00:00:00+5:30
फवाद खान - पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या पत्नीने ऑक्टोबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याचे हे दुसरे अपत्य असून ...

2016 : हे सेलिब्रिटी बनले पालक
फवाद खान - पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या पत्नीने ऑक्टोबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याचे हे दुसरे अपत्य असून एलिना असे त्याने त्याच्या नन्ही परीचे नाव ठेवले आहे. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात काम करणा-या पाकिस्तानी कलाकारांवरून वाद निर्माण झाला होता. करण जोहरच्या ए दिल है मुश्किल चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारा फवादही वादात सापडला होता.