Chikhali Election Results 2019: Shweta Mahale vs Rahul Bondre, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | चिखली निवडणूक निकाल : राहुल बोंद्रे गड कायम राखतात की श्वेता महाले बाजी मारणार?
चिखली निवडणूक निकाल : राहुल बोंद्रे गड कायम राखतात की श्वेता महाले बाजी मारणार?


चिखली: विधानसभा मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे आ. राहूल बोंद्रे यांच्यात थेट लढत होत असून जिल्ह्यातील एक महत्त्वाची व सुरशीची तथा प्रतिष्ठा आणि वर्चस्वाची लढाई म्हणून या दोघांच्या लढतीकडे बघितल्या जाते. त्यामुळे येथील निकाल नेमका काय लागतो याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.


गेल्यावेळी चिखलीत काँग्रेसचे राहूल बोंद्रे यांनी ६१ हजार ५८१ मते घेत भाजपचे सुरेशअप्पा खबुतरे यांचा पराभव केला होता.


Web Title: Chikhali Election Results 2019: Shweta Mahale vs Rahul Bondre, Maharashtra vidhan sabha election Results 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.