या अभिनेत्यासोबत नर्गिस फाखरी होती नात्यात, फ्लॉप असला तरी श्रीमंत अभिनेत्यांमध्ये होते याची गणना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:40 PM2020-05-12T13:40:12+5:302020-05-12T14:29:16+5:30

तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल.

Uday chopra and nargis fakhri love story gda | या अभिनेत्यासोबत नर्गिस फाखरी होती नात्यात, फ्लॉप असला तरी श्रीमंत अभिनेत्यांमध्ये होते याची गणना

या अभिनेत्यासोबत नर्गिस फाखरी होती नात्यात, फ्लॉप असला तरी श्रीमंत अभिनेत्यांमध्ये होते याची गणना

googlenewsNext

उदय चोप्राला दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१३ मध्ये उदय स्क्रिनवर अखेरचा दिसला होता. उदय चोप्रा  अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबत काही वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. सुमारे दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर नर्गिस डिप्रेशनमध्ये गेल्याचीही चर्चा होती. उदयसोबत झालेले ब्रेकअप, त्याने लग्नास दिलेला नकार आणि नर्वस ब्रेकडाऊनमुळे नर्गिस अचानक अमेरिकेला निघून गेल्याच्या बातम्याही होत्या. 


अर्थात नर्गिसने  या बातम्या निव्वळ बकवास असल्याचे स्पष्ट केले होते. उदयने तर यावर एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले होते. नर्गिस व मी केवळ जवळचे मित्र आहोत. आम्हा दोघांच्या नात्याला मीडियाला रिलेशनशिपचे नाव देऊन मोकळा झालाय. पण यात काहीही सत्य नाही, असे त्याने म्हटले होते.   या खुलाशानंतर उदय व नर्गिस कधीच एकत्र दिसले नाहीत. पण जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही. उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नर्गिस एका मुलाखतीत म्हणाली होती. पण जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही. उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नर्गिस एका मुलाखतीत म्हणाली होती.

 उदय चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नर्गिसचे नाव  म्युझिक डिरेक्टरसोबत जोडले गेले. अमेरिकन म्युझिक डिरेक्टर मॅट अॅलोन्झो याला डेट करत होती. सध्या नर्गिस ही बॉलिवूडमधून गायब आहे. 
 

Web Title: Uday chopra and nargis fakhri love story gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.