Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 07:22 IST2025-12-22T07:20:34+5:302025-12-22T07:22:56+5:30

Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today's Horoscope: Today's horoscope, December 22, 2025: You will meet a loved one, there is also a possibility of a sudden promotion! | Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!

मेष:  आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील.
आणखी वाचा

वृषभ: आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील.
आणखी वाचा

मिथुन: आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल.
आणखी वाचा

कर्क: व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
आणखी वाचा

सिंह: आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपार नंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. 
आणखी वाचा

कन्या: शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते.
आणखी वाचा

तूळ: आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल.  
आणखी वाचा

वृश्चिक: नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. 
आणखी वाचा

धनु: नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. 
आणखी वाचा

मकर: आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. 
आणखी वाचा

कुंभ: आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपार नंतर प्रकृती बिघडेल.  
आणखी वाचा

मीन: आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते.
आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल, 22 दिसंबर, 2025: प्रियजन से मिलें, पदोन्नति संभव!

Web Summary : राशि अनुसार मिश्रित भाग्य। वृषभ सावधान रहें। मिथुन आनंदित रहेंगे। तुला राशि वाले खुशी और भाग्य की उम्मीद करें। मीन राशि वालों को पदोन्नति मिल सकती है। सावधानी से आगे बढ़ें।

Web Title : Horoscope Today, December 22, 2025: Meet loved one, promotion likely!

Web Summary : Mixed fortunes for zodiac signs. Taurus must be cautious. Gemini enjoys leisure. Libra anticipates joy and fortune. Pisces may get promoted. Proceed with care.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.