आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 07:17 IST2025-10-16T07:17:35+5:302025-10-16T07:17:55+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, October 16, 2025: Benefits in various fields, possibility of promotion too! Today is a special day for 'these' zodiac signs | आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा असून प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल. एखाद्या व्यक्तीशी तीव्र मतभेद संभवतात. शारीरिक व मानसिक दृष्टया त्रस्त व्हाल. निद्रानाश झाल्यामुळे आरोग्यावर ताण येईल. बौद्धिक चर्चेत सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. आणखी वाचा 

वृषभ: आज आपण भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया ताजेतवाने राहाल. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा 

मिथुन: सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकणार नाही. दुपार नंतर मात्र मित्र व स्नेहीजनांच्या सहवासामुळे मनास प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा 

कर्क:  आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे. मन दुःखी होईल. आपल्या मनात नकारात्मक विचार येऊन नैराश्य येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

सिंह: आपल्या वक्तव्याने गैरसमज होण्याची किंवा एखादी व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असल्याने आपणास संयमित राहावे लागेल. अपेक्षेहून अधिक खर्च होईल. मानसिक चिंता वाढतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपार नंतर मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात व्यत्यय येईल. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते. आपली मनीषा पूर्ण होऊ शकेल. प्रिय व्यक्ती व मित्र ह्यांच्याशी संपर्क साधू शकाल. एखादा प्रवास घडेल. आणखी वाचा 

वृश्चिक:  आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. परदेश गमनाची संधी प्राप्त होऊ शकेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. आणखी वाचा 

धनु:  मनात नैराश्य व मरगळ असल्याने आज आपण नवीन कार्याची सुरवात करू शकणार नाही. कुटुंबियांशी वाद संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबातील वाद निवळू लागतील. मित्रांचा सहवास घडल्याने मनास उभारी येईल. एखादा प्रवास घडेल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी आप्तेष्टांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. प्रवास संस्मरणीय होऊ शकेल. भागीदारीत फायदा होईल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता वाढेल. आणखी वाचा 

कुंभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापार - व्यवसायात अनुकूल वातावरण राहून भरपूर लाभ होतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा 

मीन:  आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी प्रकृती नरम गरम राहील. काही कारणाने अचानक खर्च करावे लागतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्यात यशस्वी होता येईल. आणखी वाचा 

Open in app

Web Title : आज का राशिफल, 16 अक्टूबर 2025: विभिन्न क्षेत्रों में लाभ!

Web Summary : राशिचक्रों के लिए एक मिलाजुला दिन। कुछ को चुनौतियों का सामना करना पड़ सकता है, जबकि अन्य प्रियजनों के माध्यम से लाभ, पदोन्नति और खुशी का अनुभव करेंगे। स्वास्थ्य और वित्त पर ध्यान देने की आवश्यकता है। अपने शब्दों और कार्यों के प्रति सचेत रहें।

Web Title : Daily Horoscope, October 16, 2025: Gains in various fields!

Web Summary : A mixed day for zodiac signs. Some may face challenges, while others will experience gains, promotions, and happiness through loved ones. Health and finances require attention. Be mindful of your words and actions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.