आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 07:22 IST2025-10-13T07:22:50+5:302025-10-13T07:22:50+5:30

Rashi Bhavishya in Marathi : 13 ऑक्टोबर, 2025 सोमवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल.

Today's Horoscope October 13, 2025: Today is a day of financial gain for Scorpio, but for other zodiac signs... | आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...

आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...

मेष -  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नाही. आणखी वाचा 

वृषभ - आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. आणखी वाचा

मिथुन - स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. आणखी वाचा

कर्क  - आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. आणखी वाचा

कन्या - आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. आणखी वाचा

तूळ - आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. आणखी वाचा

वृश्चिक - उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय व लेखन कार्य ह्यासाठी अनुकूल आहे. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील. आणखी वाचा

कुंभ - आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. आणखी वाचा

मीन - आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद - विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. आणखी वाचा  

Open in app

Web Title : आज का राशिफल 13 अक्टूबर 2025: वृश्चिक को लाभ, अन्य के लिए चुनौतियां

Web Summary : राशि चक्रों के लिए मिश्रित दिन। मेष अनिर्णय का सामना करता है, वृषभ अवसर खोता है। मिथुन खुशियाँ मनाता है, जबकि कर्क बेचैनी महसूस करता है। वृश्चिक को संयम की आवश्यकता है। धनु को बौद्धिक लाभ; मकर को वित्तीय लाभ। कुंभ और मीन के लिए स्वास्थ्य संबंधी चिंताएँ।

Web Title : Daily Horoscope October 13, 2025: Scorpio Gains, Others Face Challenges

Web Summary : Mixed day for zodiac signs. Aries faces indecision, Taurus loses opportunities. Gemini enjoys happiness, while Cancer feels uneasy. Scorpio needs restraint. Sagittarius benefits intellectually; financial gains for Capricorn. Health concerns for Aquarius and Pisces.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.