आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 07:35 IST2026-01-02T07:32:45+5:302026-01-02T07:35:28+5:30

Daily Horoscope: मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? कुणाला मिळेल धनलाभ आणि कुणाला राहावे लागेल सावध? वाचा सविस्तर राशीभविष्य.

Today's Horoscope January 2, 2026: Today is a good time to start new projects. | आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम

आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम

मेष -  आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. आणखी वाचा 

वृषभ - महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल.  आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा

कर्क  - आजची सकाळ कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात.  आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. आणखी वाचा

वृश्चिक - आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. आणखी वाचा

मकर - आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. आणखी वाचा

कुंभ - आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. आणखी वाचा

मीन - आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद व उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडे जास्त लक्ष देऊ शकाल. आणखी वाचा  

Open in app

Web Title : 2 जनवरी 2026 राशिफल: नए प्रोजेक्ट शुरू करने के लिए शुभ मुहूर्त

Web Summary : मेष: खर्चों पर नियंत्रण रखें। वृषभ: अनुकूल दिन, धन लाभ की संभावना। मिथुन: मिश्रित दिन, स्वास्थ्य संबंधी चिंताएं। कर्क: लाभकारी सुबह। सिंह: समृद्ध व्यवसाय। कन्या: नए कार्य शुरू करें। तुला: आहार पर ध्यान दें। वृश्चिक: परिवार के साथ आनंद लें। धनु: योजनाएं पूरी होंगी। मकर: मेहनत का फल शायद न मिले। कुंभ: आर्थिक रूप से सफल। मीन: राहत, परिवार और वित्त पर ध्यान दें।

Web Title : January 2, 2026 Horoscope: Auspicious Day to Start New Projects

Web Summary : Aries: Control expenses. Taurus: Favorable day, expect financial gains. Gemini: Mixed day, health concerns. Cancer: Beneficial morning. Leo: Prosperous business. Virgo: Initiate new tasks. Libra: Watch diet. Scorpio: Enjoy family time. Sagittarius: Fulfill plans. Capricorn: Diligence may not yield results. Aquarius: Succeed financially. Pisces: Relief, focus on family and finances.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.