आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 07:44 IST2026-01-01T07:43:30+5:302026-01-01T07:44:03+5:30
Rashi Bhavishya in Marathi : आज गुरुवार, १ जानेवारी २०२६. नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होत आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा दिवस काही राशींसाठी प्रगतीचा, तर काहींसाठी संयम राखण्याचा ठरणार आहे. जाणून घेऊया तुमच्या राशीसाठी आजचा दिवस काय घेऊन आला आहे.

आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
मेष - आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. आणखी वाचा
मिथुन - आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टीं पासून आपला बचाव करू शकेल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आणखी वाचा
सिंह - खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा
मकर - आज आपले मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा
कुंभ - आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने ह्यावर पैसा खर्च होईल. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. आणखी वाचा
