Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 07:07 IST2025-10-26T07:01:21+5:302025-10-26T07:07:21+5:30
Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
मेष
आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल... आणखी वाचा
वृषभ
आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल... आणखी वाचा
मिथुन
आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल... आणखी वाचा
कर्क
आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
सिंह
आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपार नंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. आणखी वाचा
कन्या
आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज आपण गूढ विद्येकडे आकर्षित व्हाल. आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल... आणखी वाचा
तूळ
आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
वृश्चिक
आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या... आणखी वाचा
धनु
आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे आज आपली वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील... आणखी वाचा
मकर
आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपारनंतर सावध राहावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल... आणखी वाचा
कुंभ
आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आणखी वाचा
मीन
आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. आणखी वाचा
