आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:02 IST2025-11-07T07:00:32+5:302025-11-07T07:02:37+5:30

Today daily horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी #RashiBhavishya #DailyHoroscop

today daily horoscope 07 november 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मेष

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आणखी वाचा...

वृषभ

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळे मन लावून काम कराल. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आणखी वाचा...

मिथुन

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे - सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. आणखी वाचा...

कर्क

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद व समाधान वाटेल. आणखी वाचा...

सिंह

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. आणखी वाचा...

कन्या

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. आणखी वाचा...

तूळ

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा...

वृश्चिक

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा... 

धनु

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. आणखी वाचा...

मकर

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्‍यात अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा....

कुंभ

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. आणखी वाचा...

मीन

आज चंद्र रास बदलून 07 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल. आणखी वाचा...

Open in app

Web Title : आज का राशिफल, 07 नवंबर 2025: नए उद्यमों से बचें, मतभेदों से सावधान रहें।

Web Summary : 07 नवंबर, 2025 का राशिफल: वृषभ लग्न मिश्रित फल देगा। कुछ राशियों को वित्तीय लाभ और करियर में सफलता मिलेगी, जबकि कुछ को खर्चों, मतभेदों और स्वास्थ्य के बारे में सावधान रहने की आवश्यकता है। सद्भाव बनाए रखने और नए उद्यमों से बचने पर ध्यान दें।

Web Title : Daily Horoscope, November 07, 2025: Avoid new ventures, be cautious of disagreements.

Web Summary : Horoscope for November 7, 2025: Taurus ascendant brings mixed results. Some signs will have financial gains and success in career, while others need to be careful about expenses, disagreements, and health. Focus on maintaining harmony and avoiding new ventures.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.