Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 07:23 IST2025-12-24T07:23:36+5:302025-12-24T07:23:50+5:30

Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today's Horoscope: Today's horoscope, December 24, 2025: There will be financial gains, you will take up new work! | Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!

मेष:  आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. 
आणखी वाचा

वृषभ: आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल.
आणखी वाचा

मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. 
आणखी वाचा

कर्क: आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज - मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल.
आणखी वाचा

सिंह: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. 
आणखी वाचा

कन्या: आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील.
आणखी वाचा

तूळ: आज सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन व पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल.   
आणखी वाचा

वृश्चिक: आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. . 
आणखी वाचा

धनु: कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही.  
आणखी वाचा

मकर: आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्याने सांभाळून राहा.  
आणखी वाचा

कुंभ: आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.  
आणखी वाचा

मीन: आज मित्रां कडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल.
आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल, 24 दिसंबर, 2025: धन लाभ और नए उद्यम!

Web Summary : मेष राशि वालों को सरकारी लाभ मिल सकता है। वृषभ राशि वालों को विदेशी अवसरों से लाभ हो सकता है। मिथुन राशि वालों को सावधान रहना चाहिए। कर्क राशि वाले सामाजिक और व्यावसायिक लाभों का आनंद लेंगे। तुला राशि वालों को सावधान रहने की जरूरत है। वृश्चिक राशि वाले खुश रहेंगे। धनु राशि वालों को पारिवारिक समस्याओं का सामना करना पड़ सकता है। मकर राशि वालों को गारंटर बनने से बचना चाहिए। मीन राशि वालों को मित्रों से लाभ होगा।

Web Title : Horoscope Today, December 24, 2025: Monetary gains and new ventures!

Web Summary : Aries may receive government benefits. Taurus may gain from foreign opportunities. Gemini should be cautious. Cancer will enjoy social and professional gains. Libra needs to be careful. Scorpio will be joyful. Sagittarius may face family issues. Capricorn should avoid being a guarantor. Pisces will benefit from friends.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.