आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 07:22 IST2025-10-25T07:22:14+5:302025-10-25T07:22:14+5:30

Rashi Bhavishya in Marathi : आज चंद्र 25 ऑक्टोबर, 2025 शनिवार च्या दिवशी वृश्चिक राशीत स्थित आहे.

Today's Horoscope October 25, 2025: Today is a good day for eight zodiac signs, others... | आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...

आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...

मेष -  आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. आणखी वाचा 

वृषभ - आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. आणखी वाचा

तूळ - आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा

धनु -  कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस लाभदायी आहे. सगे - सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. आणखी वाचा

कुंभ - आज शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. आणखी वाचा

मीन - आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. आणखी वाचा  

Open in app

Web Title : 25 अक्टूबर 2025 राशिफल: आठ राशियों के लिए आज का दिन अच्छा।

Web Summary : आज भाग्य मिलाजुला रहेगा। कुछ राशियों को खुशी, शांति और सफलता मिलेगी। कुछ को चुनौतियां, असहमति और स्वास्थ्य संबंधी चिंताएं रहेंगी। कुछ के लिए सावधानी और धैर्य की सलाह दी जाती है।

Web Title : October 25, 2025 Horoscope: Good day for eight zodiac signs.

Web Summary : Mixed fortunes prevail. Some signs experience joy, peace, and success. Others face challenges, disagreements, and health concerns. Caution and patience are advised for a few.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.