आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२५ : कर्कला कधी नव्हे तो काहीसा चांगला दिवस, कसा असेल रविवार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 07:21 IST2025-03-16T07:20:59+5:302025-03-16T07:21:16+5:30

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 16 मार्च, 2025 रविवारी कन्या राशीत आहे.

Today's Horoscope March 16, 2025: A somewhat better day for Cancer than ever, how will Sunday be... | आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२५ : कर्कला कधी नव्हे तो काहीसा चांगला दिवस, कसा असेल रविवार...

आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२५ : कर्कला कधी नव्हे तो काहीसा चांगला दिवस, कसा असेल रविवार...

मेष - आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा 

वृषभ - आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. आणखी वाचा

मिथुन - आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. आणखी वाचा

सिंह - आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल. आणखी वाचा

कन्या - शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

तूळ - आज आपले बोलणे व व्यवहार ह्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा

वृश्चिक - आज नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रां बरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. आणखी वाचा

धनु -  कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. आणखी वाचा

कुंभ - आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. आणखी वाचा

मीन - आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या - फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. आणखी वाचा  

Web Title: Today's Horoscope March 16, 2025: A somewhat better day for Cancer than ever, how will Sunday be...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app