आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२६: आजचा बुधवार 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी, तर काहींना सतर्क राहण्याचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 07:30 IST2026-03-11T07:29:40+5:302026-03-11T07:30:19+5:30

Horoscope Today Marathi: आज बुधवार, ११ मार्च २०२६. ग्रहांच्या बदलत्या स्थितीनुसार आजचा दिवस काही राशींसाठी यशाची द्वारे उघडणारा ठरणार आहे, तर काही राशींना आपल्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

Today's Horoscope March 11, 2026: Today's Wednesday will be beneficial for 'these' zodiac signs, while others are warned to be cautious! | आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२६: आजचा बुधवार 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी, तर काहींना सतर्क राहण्याचा इशारा!

आजचे राशीभविष्य ११ मार्च २०२६: आजचा बुधवार 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी, तर काहींना सतर्क राहण्याचा इशारा!

मेष -  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील.  आणखी वाचा 

वृषभ - प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. स्वकीय व जवळच्या लोकांसह जास्त वेळ घालवू शकाल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. आणखी वाचा

सिंह - आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा

कन्या - आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा

तूळ - आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. आणखी वाचा

वृश्चिक - शारीरिक व मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस समस्याग्रस्त आहे. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आणखी वाचा

कुंभ - आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. आणखी वाचा

मीन - आजच्या दिवसाची सुरवात भीती व उद्विग्नता ह्याने होईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल. आणखी वाचा  

Open in app

Web Title : आज का राशिफल 11 मार्च 2026: कुछ राशियों के लिए शुभ दिन!

Web Summary : मेष राशि के लिए मिलाजुला दिन, संयम बरतें। वृषभ राशि वाले खुश रहेंगे। मिथुन राशि के काम पूरे होंगे। कर्क राशि वाले शांत रहें। सिंह राशि वाले बेचैन रहेंगे। कन्या राशि वाले आवेग से बचें। तुला राशि वाले संतुष्ट रहें। वृश्चिक राशि वाले आनंदित होंगे। धनु राशि वालों को पारिवारिक समस्याएँ होंगी। मकर राशि वालों को हर चीज में लाभ होगा। कुंभ राशि वाले आसानी से सफल होंगे। मीन राशि की शुरुआत भय से होगी।

Web Title : Daily Horoscope March 11, 2026: Auspicious day for some signs!

Web Summary : Mixed day for Aries, requiring restraint. Taurus enjoys happiness. Gemini completes tasks. Cancer should stay calm. Leo feels uneasy. Virgo avoids impulsivity. Libra should be content. Scorpio feels joyful. Sagittarius faces family issues. Capricorn benefits in everything. Aquarius succeeds easily. Pisces starts with fear.