आजचे राशीभविष्य, १६ जानेवारी २०२३: कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील; संतती विषयक चिंता निर्माण होईल, अचानक खर्च उदभवतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 07:40 IST2023-01-16T07:28:14+5:302023-01-16T07:40:11+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, January 16, 2023: There will be unnecessary arguments with family members; today is a day of adversity for Gemini | आजचे राशीभविष्य, १६ जानेवारी २०२३: कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील; संतती विषयक चिंता निर्माण होईल, अचानक खर्च उदभवतील

आजचे राशीभविष्य, १६ जानेवारी २०२३: कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील; संतती विषयक चिंता निर्माण होईल, अचानक खर्च उदभवतील

मेष- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा

वृषभ- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. आरोग्यात सुधारणा होईल. कार्यात यशस्वी व्हाल. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संतती विषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी निर्माण होतील. अचानकपणे खर्च उदभवतील. आणखी वाचा

कर्क- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर काही ना काही कारणाने चिंतीत व्हाल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खर्चात वाढ होईल. मकर संक्रांति पासून महिनाभर सूर्य मकरेतच राहणार आहे. आणखी वाचा

सिंह- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. दुपार नंतर आप्तेष्टां कडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल. विरोधकांशी दोन हात करू शकाल. आणखी वाचा

कन्या- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. मन आनंदित राहील. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आणखी वाचा

तूळ- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरी पासून शक्यतो दूर राहणे हितावह राहील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा

वृश्चिक- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याच बरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपार नंतर मात्र, शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा

धनु- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल. व्यापारात व प्राप्तीत वृद्धी होईल. आणखी वाचा

मकर- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. कामा संबंधी एखादी योजना आकार घेईल. व्यापारात फायदा होईल. सूर्य आता महिनाभर आपल्या राशीतच राहणार आहे. आणखी वाचा

कुंभ- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. दुपार नंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रवास संभवतो. आणखी वाचा

मीन- आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. दुपार नंतर मात्र, प्रकृतीत अचानकपणे काही बिघाड होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, January 16, 2023: There will be unnecessary arguments with family members; today is a day of adversity for Gemini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app