आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 07:50 IST2025-05-23T07:50:18+5:302025-05-23T07:50:31+5:30

Rashi Bhavishya in Marathi: 23 मे, 2025 शुक्रवारी चंद्र आज मीन राशीत आहे.

Today's Horoscope 23 May 2025: Sudden financial gains are possible, how will today be... | आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...

आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...

मेष -  आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. आणखी वाचा 

वृषभ - आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. आणखी वाचा

कर्क  - आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. आणखी वाचा

सिंह - ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. आणखी वाचा

कन्या - यश व कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील. आणखी वाचा

तूळ - घरातील सुखा - समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. आणखी वाचा

वृश्चिक - संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे.  आणखी वाचा

धनु -  मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आणखी वाचा

मकर - कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल.  आणखी वाचा

कुंभ -वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. आणखी वाचा

मीन - आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा  

Web Title: Today's Horoscope 23 May 2025: Sudden financial gains are possible, how will today be...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app