Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2022; आर्थिक लाभाची शक्यता, मकरवरील अपघाताचा धोका टळलेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 07:28 AM2022-08-10T07:28:37+5:302022-08-10T07:30:49+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope - 10 August 2022; Chance of financial gain, risk of accident on Capricorn is not avoided | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2022; आर्थिक लाभाची शक्यता, मकरवरील अपघाताचा धोका टळलेला नाही

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2022; आर्थिक लाभाची शक्यता, मकरवरील अपघाताचा धोका टळलेला नाही

googlenewsNext

मेष - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला थकवा, आळस व व्यग्रता जाणवेल.  आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल.  आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात व भोग विलासात जाईल.   आणखी वाचा

कर्क  - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

सिंह - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. आणखी वाचा

कन्या - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आणखी वाचा

तूळ - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.  आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल.  आणखी वाचा

धनु - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आणखी वाचा

मकर - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल.  आणखी वाचा

कुंभ - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल.   आणखी वाचा

मीन - आज चंद्र रास बदलून धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल तसेच वरिष्ठां कडून प्रोत्साहन मिळेल. आणखी वाचा  

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope - 10 August 2022; Chance of financial gain, risk of accident on Capricorn is not avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app