आजचे राशीभविष्य ०८ मार्च २०२५ : या राशीच्या लोकांचा दिवस खूप खुशीत जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 07:34 IST2025-03-08T07:33:20+5:302025-03-08T07:34:49+5:30

Rashi Bhavishya in Marathi : 08 मार्च, 2025 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

ajacae-raasaibhavaisaya-08-maaraca-2025-yaa-raasaicayaa-laokaancaa-daivasa-khauupa-khausaita-jaaila | आजचे राशीभविष्य ०८ मार्च २०२५ : या राशीच्या लोकांचा दिवस खूप खुशीत जाईल

आजचे राशीभविष्य ०८ मार्च २०२५ : या राशीच्या लोकांचा दिवस खूप खुशीत जाईल

मेष - आजचा दिवस नोकरी - व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल. आणखी वाचा 

वृषभ - आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आणखी वाचा

मिथुन - सकाळ पासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल. मित्र व नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ होईल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. आणखी वाचा

कर्क  - आज आपणास खिन्नता व भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. आणखी वाचा

सिंह - आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गाफील राहिलात तर लाभा पासून वंचित होऊ शकता. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. आणखी वाचा

तूळ - आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्य लेखन यात गुंतून राहाल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांचा सहवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे इत्यादी प्राप्त होतील. आणखी वाचा

मकर - यश, कीर्ती व आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल. आणखी वाचा

कुंभ - वैचारिक दृष्टया गर्क राहिल्याने कोणताही महत्वाचा निर्णय न घेणे हेच हितावह राहील. प्रवासात त्रास संभवतो.  आणखी वाचा

मीन - आज उत्साह व स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र व नातेवाईक यांच्या बरोबर वाद - विवाद होईल. आणखी वाचा  

Web Title: ajacae-raasaibhavaisaya-08-maaraca-2025-yaa-raasaicayaa-laokaancaa-daivasa-khauupa-khausaita-jaaila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app