चंद्र आज 19 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपार नंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. अवैध कार्या पासून दूर राहावे.