आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 07:40 IST2025-11-28T07:34:08+5:302025-11-28T07:40:13+5:30

Horoscope Today: शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशी भविष्य.

Today's Horoscope, November 28, 2025: Be patient and act thoughtfully, read today's horoscope | आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!

आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!

मेष- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. आणखी वाचा

वृषभ- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. आणखी वाचा

मिथुन- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. पोटाचे विकार सतावतील. आणखी वाचा

कर्क- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. आणखी वाचा

सिंह- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज पती - पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

कन्या- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात सुख शांतीचे वातावरण राहिल्यामुळे मन ही प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. प्रकृती उत्तम राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आणखी वाचा

तूळ- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस घालवू शकाल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. संतती कडून काही चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शक्यतो आज शांत राहावे. मन चिंतीत राहील व संबंधीतांशी मतभेद होतील. आरोग्या विषयी काळजी लागून राहील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. आणखी वाचा

धनु- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज आपणास एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. मित्रमंडळींशी संपर्क होऊ शकेल. कामात यश मिळेल. आणखी वाचा

मकर- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी ह्यात गुंतवणूक करू शकाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. काही कारणाने गृहिणींना मनात असंतोष राहील. विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत. आणखी वाचा

कुंभ- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. आणखी वाचा

मीन- 28 नोव्हेंबर, 2025 शुक्रवारी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज मन अशांत राहिल्यामुळे एकाग्रतेचा अभाव दिसून येईल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करावी. स्वकियांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल, 28 नवंबर 2025: संयम रखें और सोच-समझकर कार्य करें!

Web Summary : 28 नवंबर, 2025 विभिन्न राशियों के लिए अलग-अलग भाग्य लेकर आया है। कुछ राशियों को सुखद क्षण और वित्तीय लाभ मिलेगा, तो कुछ को स्वास्थ्य संबंधी समस्याएं, मनमुटाव और वित्तीय नुकसान हो सकता है। यह सावधानीपूर्वक योजना बनाने और रिश्तों को प्रबंधित करने का दिन है।

Web Title : Today's Horoscope, November 28, 2025: Exercise Patience and Act Thoughtfully!

Web Summary : November 28, 2025, brings varied fortunes. While some signs will enjoy happy moments and financial gains, others may face health issues, discord, and financial losses. It's a day for careful planning and managing relationships.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.