Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 14 नोव्हेंबर 2022 : मेषसाठी शुभदायी दिवस, तर कर्कची अवस्था त्रिशंकू अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 07:29 IST2022-11-14T07:29:07+5:302022-11-14T07:29:31+5:30

Today's Horoscope - November 14, 2022 : कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...

Todays Horoscope November 14 2022 Auspicious day for Aries while Cancer is in a hanging state | Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 14 नोव्हेंबर 2022 : मेषसाठी शुभदायी दिवस, तर कर्कची अवस्था त्रिशंकू अवस्थेत

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 14 नोव्हेंबर 2022 : मेषसाठी शुभदायी दिवस, तर कर्कची अवस्था त्रिशंकू अवस्थेत

मेष: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील. आणखी वाचा...

वृषभ: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. आणखी वाचा...

मिथुन: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. आणखी वाचा...

कर्क: आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. आणखी वाचा...

सिंह: आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रीया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हितावह राहील. आणखी वाचा...

कन्या: आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. आणखी वाचा...

तूळ: आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेशस्थ स्नेह्यांकडून बातम्या मिळतील. आणखी वाचा...

वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध व अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील. वेळेवर भोजन मिळणार नाही. आणखी वाचा...

धनु: आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय व लेखन कार्य ह्यासाठी अनुकूल आहे. मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास,, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक इत्यादींमुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा...

मकर: आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापार - व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा...

कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. आणखी वाचा...

मीन: आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आजचा दिवस मना विरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. आणखी वाचा...

Web Title: Todays Horoscope November 14 2022 Auspicious day for Aries while Cancer is in a hanging state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app