Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ मे २०२२; मीनने रागावर, वाणीवर संयम ठेवावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 07:35 IST2022-05-28T07:34:46+5:302022-05-28T07:35:46+5:30
Today's horoscope, May 28, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ मे २०२२; मीनने रागावर, वाणीवर संयम ठेवावा
मेष- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. आणखी वाचा...
वृषभ - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आणखी वाचा...
मिथुन - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. आणखी वाचा...
कर्क- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. आणखी वाचा...
सिंह - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. आणखी वाचा...
कन्या- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आणखी वाचा...
तूळ - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. आणखी वाचा...
वृश्चिक - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. आणखी वाचा...
धनू- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. आणखी वाचा...
मकर- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. आणखी वाचा...
कुंभ- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा...
मीन- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. आणखी वाचा...