आजचे राशीभविष्य, २४ मार्च २०२६: अचानक धनलाभाचा योग, कामात मिळेल यश! पण वाणीवर नियंत्रणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 07:26 IST2026-03-24T07:20:03+5:302026-03-24T07:26:08+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, March 24, 2026: Sudden financial gains, success at work! But need to control your speech | आजचे राशीभविष्य, २४ मार्च २०२६: अचानक धनलाभाचा योग, कामात मिळेल यश! पण वाणीवर नियंत्रणाची गरज

आजचे राशीभविष्य, २४ मार्च २०२६: अचानक धनलाभाचा योग, कामात मिळेल यश! पण वाणीवर नियंत्रणाची गरज

मेष:  आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

वृषभ:  आज खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. आणखी वाचा 

मिथुन: आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे - सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा.  आणखी वाचा 

कर्क: आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील. आणखी वाचा 

तूळ:  आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल.  आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील.  आणखी वाचा 

मकर: आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका.   आणखी वाचा 

कुंभ:  आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे.   आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. आणखी वाचा

Open in app

Web Title : 24 मार्च 2026 राशिफल: अचानक धन लाभ, कार्य में सफलता, वाणी पर नियंत्रण!

Web Summary : 24 मार्च 2026 का राशिफल मिश्रित फल देगा। कुछ राशियों को अप्रत्याशित धन लाभ और कार्य में सफलता मिल सकती है। वाणी पर नियंत्रण रखने की सलाह दी जाती है अन्यथा विवाद हो सकता है। पारिवारिक रिश्तों और स्वास्थ्य पर ध्यान देने की आवश्यकता है। कुल मिलाकर, दिन उतार-चढ़ाव भरा रहने की संभावना है।

Web Title : March 24, 2026 Horoscope: Sudden Gains, Success at Work, Control Speech!

Web Summary : Horoscope for March 24, 2026 predicts varied experiences. Some signs may experience unexpected financial gains and success in work. However, caution is advised regarding speech to avoid conflicts. Family relationships and health require attention for some signs. Overall, a day of mixed fortunes is indicated.