आजचे राशीभविष्य १५ मार्च २०२६: वृश्चिक आणि मकर राशींना भाग्योदयाची संधी; मिथुन, सिंह राशींनी सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 07:41 IST2026-03-15T07:41:08+5:302026-03-15T07:41:57+5:30

Daily Horoscope 15 March 2026: आज कोणत्या राशीला मिळणार व्यवसायात यश आणि कोणाला बसणार आर्थिक फटका? मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य वाचा एका क्लिकवर.

Today's Horoscope March 15, 2026: Opportunity for good fortune for Scorpio and Capricorn; Gemini, Leo, beware! | आजचे राशीभविष्य १५ मार्च २०२६: वृश्चिक आणि मकर राशींना भाग्योदयाची संधी; मिथुन, सिंह राशींनी सावधान!

आजचे राशीभविष्य १५ मार्च २०२६: वृश्चिक आणि मकर राशींना भाग्योदयाची संधी; मिथुन, सिंह राशींनी सावधान!

मेष -  कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. आणखी वाचा 

वृषभ - आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

मिथुन - आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. आणखी वाचा

कर्क  - आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. आणखी वाचा

सिंह - आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही.  आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. आणखी वाचा

तूळ - आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. आणखी वाचा

धनु -  आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. आणखी वाचा

मकर - आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. आणखी वाचा

कुंभ - आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

मीन - आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. आणखी वाचा  

Open in app

Web Title : राशिफल 15 मार्च 2026: वृश्चिक, मकर को भाग्योदय, मिथुन, सिंह सावधान!

Web Summary : मेष पारिवारिक मामलों पर ध्यान दें। वृषभ को आनंददायक समाचार मिलेंगे। मिथुन को क्रोध पर नियंत्रण रखना होगा। कर्क मनोरंजन का आनंद लें। सिंह उदासी का अनुभव करें। कन्या को स्वास्थ्य संबंधी समस्याएं होंगी। तुला मानसिक रूप से परेशान महसूस करेंगे। वृश्चिक को सफलता मिलेगी। धनु भ्रमित महसूस करेंगे। मकर की शुरुआत शुभ होगी। कुंभ वित्तीय लेनदेन से बचें। मीन सामाजिक कार्यक्रमों में भाग लें।

Web Title : Horoscope March 15, 2026: Opportunity for Scorpio, Capricorn; Caution for Gemini, Leo!

Web Summary : Aries focuses on family matters. Taurus receives joyful news. Gemini needs to control anger. Cancer enjoys entertainment. Leo experiences sadness. Virgo faces health issues. Libra feels mentally disturbed. Scorpio achieves success. Sagittarius feels conflicted. Capricorn starts auspiciously. Aquarius avoids financial transactions. Pisces participates in social events.