आजचे राशीभविष्य: १३ मार्च २०२६; 'या' राशींना लाभणार नशिबाची साथ, काहींना धनलाभही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 07:35 IST2026-03-13T07:34:13+5:302026-03-13T07:35:26+5:30
Horoscope Today Marathi: आज शुक्रवार, १३ मार्च २०२६. ज्योतिषशास्त्रानुसार आज ग्रहांची स्थिती काही राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे, तर काही राशींच्या व्यक्तींना कामात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जाणून घेऊया मेष ते मीन सर्व १२ राशींचे आजचे भविष्य:

आजचे राशीभविष्य: १३ मार्च २०२६; 'या' राशींना लाभणार नशिबाची साथ, काहींना धनलाभही
मेष - अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आणखी वाचा
वृषभ - नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. आणखी वाचा
मिथुन - शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
धनु - आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा
मकर - आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा
कुंभ - आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. आणखी वाचा
मीन - नोकरी - व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा
