आजचे राशीभविष्य १० मार्च २०२६: आजचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्याचा आणि कोणाला राहावे लागेल सावध? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 07:34 IST2026-03-10T07:34:31+5:302026-03-10T07:34:50+5:30

Horoscope Today Marathi: ग्रह-ताऱ्यांच्या बदलत्या हालचालींनुसार आजचा दिवस सर्व १२ राशींसाठी संमिश्र फळे देणारा ठरणार आहे. काही राशींना आज नशिबाची साथ मिळेल, तर काहींना मानसिक संघर्षाचा सामना करावा लागू शकतो.

Today's Horoscope March 10, 2026: Who will be lucky today and who will have to be careful? Read in detail | आजचे राशीभविष्य १० मार्च २०२६: आजचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्याचा आणि कोणाला राहावे लागेल सावध? वाचा सविस्तर

आजचे राशीभविष्य १० मार्च २०२६: आजचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्याचा आणि कोणाला राहावे लागेल सावध? वाचा सविस्तर

मेष -  आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल.  आणखी वाचा 

वृषभ - आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल.  आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. आणखी वाचा

सिंह - आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

कन्या - आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. आणखी वाचा

तूळ - आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. आणखी वाचा

वृश्चिक - आज आपण तन - मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस नोकरी - व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. आणखी वाचा

कुंभ - आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल . आणखी वाचा

मीन - आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आणखी वाचा  

Open in app

Web Title : आज का राशिफल 10 मार्च 2026: किसके लिए भाग्यशाली, किसे रहना होगा सावधान?

Web Summary : 10 मार्च, 2026 के लिए राशिफल भविष्यवाणियां राशि के अनुसार अलग-अलग हैं। कुछ राशियों को खुशी और सफलता मिलेगी, जबकि कुछ को सावधान रहने और जल्दबाजी में निर्णय लेने से बचने की आवश्यकता है। पारिवारिक भलाई और मानसिक स्वास्थ्य पर ध्यान दें।

Web Title : Daily Horoscope March 10, 2026: Auspicious Day or Caution?

Web Summary : Horoscope predictions for March 10, 2026, vary across zodiac signs. Some signs will experience happiness and success, while others need to be cautious and avoid rash decisions. Focus on family well-being and mental health.