आजचे राशीभविष्य, ०४ फेब्रुवारी २०२३: सकाळपासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल, जुने येणे वसूल होईल, भागीदारीत फायदा होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 07:41 IST2023-02-04T07:40:49+5:302023-02-04T07:41:21+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, February 04, 2023 You will experience enthusiasm and happiness from the morning, you will recover your old age, you will benefit from partnership. | आजचे राशीभविष्य, ०४ फेब्रुवारी २०२३: सकाळपासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल, जुने येणे वसूल होईल, भागीदारीत फायदा होईल.

आजचे राशीभविष्य, ०४ फेब्रुवारी २०२३: सकाळपासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल, जुने येणे वसूल होईल, भागीदारीत फायदा होईल.

मेष: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील. आणखी वाचा

वृषभ: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. आणखी वाचा

मिथुन: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळ पासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल. आणखी वाचा

कर्क: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. आणखी वाचा

सिंह: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. आणखी वाचा

कन्या: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. आणखी वाचा

तूळ: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. आणखी वाचा

वृश्चिक: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. आणखी वाचा

धनु: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय व लेखन कार्य ह्यासाठी अनुकूल आहे. आणखी वाचा

मकर: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद प्राप्ती होईल. आणखी वाचा

कुंभ: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्याने कोणताही महत्वाचा निर्णय न घेणे हेच हितावह राहील. आणखी वाचा

मीन: आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज उत्साह व स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते.

Web Title: Today's Horoscope, February 04, 2023 You will experience enthusiasm and happiness from the morning, you will recover your old age, you will benefit from partnership.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app