आजचे राशीभविष्य, ३० जानेवारी २०२३: कुटुंबात आनंदाचे वातावरण, नोकरीत लाभाच्या बातम्या पण वाणीवर ताबा ठेवावा लागेल.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 07:20 IST2023-01-30T07:19:27+5:302023-01-30T07:20:21+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, ३० जानेवारी २०२३: कुटुंबात आनंदाचे वातावरण, नोकरीत लाभाच्या बातम्या पण वाणीवर ताबा ठेवावा लागेल.
मेष: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. आणखी वाचा
वृषभ: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर-परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आणखी वाचा
मिथुन: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. आणखी वाचा
कर्क: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आणखी वाचा
सिंह: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. आणखी वाचा
कन्या: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. आणखी वाचा
तूळ: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. आणखी वाचा
वृश्चिक: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. आणखी वाचा
धनु: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. आणखी वाचा
मकर: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. आणखी वाचा
कुंभ: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. आणखी वाचा
मीन: आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. आणखी वाचा