आजचे राशीभविष्य ०९ मार्च २०२६: 'या' राशींच्या व्यक्तींना आज नशिबाची साथ, तर काहींना राहावे लागेल सावध! वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 07:26 IST2026-03-09T07:25:55+5:302026-03-09T07:26:44+5:30
Horoscope Today Marathi: आजचे राशीभविष्य: धनु आणि मकर राशींना धनलाभाचे योग! कुंभ आणि मीन राशींनी राहावे सावध. वाचा मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य.

आजचे राशीभविष्य ०९ मार्च २०२६: 'या' राशींच्या व्यक्तींना आज नशिबाची साथ, तर काहींना राहावे लागेल सावध! वाचा सविस्तर
मेष - आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा
वृषभ - व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता. आणखी वाचा
कर्क - आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. आणखी वाचा
सिंह - आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कन्या - आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आणखी वाचा
तूळ - आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. आणखी वाचा
मीन - आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. आणखी वाचा
