दैनिक राशीभविष्य: १२ मार्च २०२६; धनु राशीत चंद्राचे आगमन, 'या' राशींना होणार मोठा धनलाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 07:34 IST2026-03-12T07:33:15+5:302026-03-12T07:34:29+5:30
Daily Horoscope Marathi: १२ मार्च २०२६ रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करत आहे. मीन, कुंभ आणि तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरेल का? जाणून घ्या मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य.

दैनिक राशीभविष्य: १२ मार्च २०२६; धनु राशीत चंद्राचे आगमन, 'या' राशींना होणार मोठा धनलाभ!
मेष - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील. आणखी वाचा
वृषभ - आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आणखी वाचा
मिथुन - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजन व आनंद - प्रमाद करण्याचा आहे. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. आणखी वाचा
सिंह - आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा
तूळ - आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
धनु - आज शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियोजित कामे करु शकाल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कुंभ - नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळे आपली कामे होतील. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामे यशस्वीपणे होऊ शकतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने आपला दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा
