राशीभविष्य, १८ जानेवारी २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, वरिष्ठ कामगिरीवर खुश होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 07:30 IST2025-01-18T07:28:07+5:302025-01-18T07:30:25+5:30

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

daily horoscope 18 january 2025 astrology love life zodiac sign day plan | राशीभविष्य, १८ जानेवारी २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, वरिष्ठ कामगिरीवर खुश होतील!

राशीभविष्य, १८ जानेवारी २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, वरिष्ठ कामगिरीवर खुश होतील!

मेष - आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. आणखी वाचा

वृषभ - आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडील घराण्याकडून लाभ होईल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आणखी वाचा

कर्क - आज नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल. आणखी वाचा

सिंह - आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडीलधाऱ्यांकडून लाभ होतील. आणखी वाचा

कन्या - आज आपला वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील.  आणखी वाचा

तूळ - वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. आणखी वाचा

धनु - आज आपली प्रकृती नरम गरम राहील. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. आणखी वाचा

मकर - अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. आणखी वाचा

Web Title: daily horoscope 18 january 2025 astrology love life zodiac sign day plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app